गुरुपौर्णिमा 2024 (Guru Purnima)

गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, काय वाचावे पहा सविस्तर माहिती.

आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा (guru purnima) किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भगवान श्री दत्तांनी गुरूचे जीवनातील अनन्य साधारण महत्व आपल्याला सांगितले, आणि 1,2 नव्हे तर 24 गुरु केले. यातूनच आपल्याला गुरु चे किती महत्व आहे हे आपल्याला कळून येते.

गुरुपौर्णिमेच्या या दिवशी गुरुचरित्र पठन करावे अशी अनेक दत्त भक्तांची इच्छा असते , मात्र या धावपाळीच्या आयुष्यात वेळेअभावी आपण हे करू शकत नाही. मात्र आपण खचून जाता काम नये, कारण संपूर्ण गुरुचरित्र जरी आपण नाही वाचू शकलो तरी “बावनश्लोकी गुरुचरीत्र” अथवा “संक्षिप्त श्री गुरुचरित्र” आपण पठन करू शकता आणि दत्त कृपेस पात्र ठरू शकता. चला तर मग वेळ न दवडता पठन करूया हे दिव्य ग्रंथ.

आपण पुढील लिंकवर क्लिक करुन हे डाउनलोड करू शकता. (pdf download)

बावनश्लोकी गुरुचरीत्र

Leave a Comment