गिरनार अनुभूती

भगवान श्री दत्तात्रेय यांच्या पाद स्पर्शाने पुनीत झालेले ठिकाण म्हणजे “गिरनार पर्वत” याच गिरनार पर्वत परिक्रमेचे आणि प्रभू दत्तांचे दिव्य अनुभव आपण आपल्या “Made For Marathi” या यूट्यूब चॅनलवर पाहिले असतील.

अनेक दत्तभक्त आपले दिव्य अनुभव आम्हाला पाठवत असतात, त्यापैकी काही निवडक अनुभव संकलित करुन ते पुस्तक रूपाने आपल्या समोर सादर करत आहोत. हे अनुभव आपली दत्तभक्ति दृढ करण्यास मदत करतील.

सादर आहे , ‘ गिरनार अनुभूती (भाग १) ‘

गिरनार अनुभूती ( भाग १ )

यामध्ये पुढील दत्त भक्तांचे दिव्य अनुभव समाविष्ट आहेत

  • नास्तिकापासून दत्तमय होण्यापर्यंतचा प्रवास (श्री. रामदास गुंजाळ, पुणे)       .
  • पहिली गिरनारवारी गुरुपौर्णिमेची (सौ. आशाताई पवार, सातारा)
  • गिरनार यात्रा : एक विलक्षण दत्त अनुभव (श्री. सचिन भोगाडे, पारनेर)
  • माझी पहिली गिरनारवारी (श्री.आकाश खडके, पुणे)
  • गिरनार : अविस्मरणीय स्वानुभूती चिंतन  (श्री. अतुल घुले, पुणे)
  • गिरनार यात्रा : दिव्यत्वाची प्रचिती (डॉ.सौ. शितलताई मालुसरे, महाड रायगड)
  • स्वामी कृपेची साथ : गिरनारवारीचा अलौकिक अनुभव (सौ. स्मिता पाटील, बोरीवली)
  • माझी विस्मरणीय गिरनारवारी (श्री. मंगेश वैद्य, नाशिक)
  • गिरनारवारी : एक अनाकलनीय अनुभव (सौ. गिरीजा सावरकर, रत्नागिरी)
  • माझी अनोखी गिरनारवारी : श्वानाच्या रुपात दत्तदर्शन (सौ. रुपाली साठे, पुणे)

पुस्तक डाउनलोड करा :

खास आपल्या दत्त भक्तांसाठी आणि made for marathi च्या श्रोत्यांसाठी दत्त जयंती च्या या पावन मुहूर्तावर हे पुस्तक विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत. पुढील लिंकवर क्लिक करुन हे आपण Downlod करू शकता.

पुढील Download बटन वर क्लिक करुन डाउनलोड करा .

4 thoughts on “गिरनार अनुभूती”

Leave a Comment